അർത്ഥം : एखाद्याच्या मागे असणारा किंवा पाठी राहिलेला.
ഉദാഹരണം :
धावण्याच्या स्पर्धेत मागे पडलेला खेळाडू बक्षीस न मिळाल्याने नाराज झाला
പര്യായപദങ്ങൾ : मागे पडलेला, मागे राहिलेला
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Having the lower score or lagging position in a contest.
Behind by two points.