അർത്ഥം : भिंत, मखर इत्यादिकांस शोभेकरता केलेली गोल, निमगोल रचना.
ഉദാഹരണം :
त्या मंदिराच्या प्रवेशदारावर छान महिरप कोरली आहे.
പര്യായപദങ്ങൾ : कमान, महिरप, महिराप, महिराब, मेहराप
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
(architecture) a masonry construction (usually curved) for spanning an opening and supporting the weight above it.
arch