പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള मसाला എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

मसाला   नाम

൧. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

അർത്ഥം : खाद्यपदार्थ तिखट,सुवासिक व स्वादिष्ट बनवण्यासाठी वापरण्यात येणारे विशिष्ट वनस्पतींचे भाग.

ഉദാഹരണം : मसाले वापरण्यामागे पदार्थ खाण्याची इच्छा वाढवणे वा तो जास्त काळ टिकवणे हे उद्देश असू शकतात.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

कुछ खाद्य, पेय आदि पदार्थों को स्वादिष्ट, गुणकारी आदि बनाने के लिए उसमें डाला जाने वाला किसी वनस्पति का कोई भाग।

जावित्री,जायफल,जीरा आदि मसाले हैं।
मसालों के प्रयोग से भोजन स्वादिष्ट बनता है।
आहार मसाला, मसाला

Any of a variety of pungent aromatic vegetable substances used for flavoring food.

spice
൨. नाम / समूह

അർത്ഥം : काही खाद्य, पेय इत्यादींना अधिक गुणकारी व रुचकर करण्यासाठी घालतात ते पदार्थ.

ഉദാഹരണം : आजकाल बाजारात बऱ्याच तऱ्हेचे तयार मसाले मिळतात.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

कुछ खाद्य या पेय पदार्थों आदि को अधिक स्वादिष्ट, गुणकारी आदि बनाने के लिए प्रयुक्त मिश्रित पदार्थ।

आजकल हर चीज बनाने के लिए तैयार मसाले मिलते हैं।
मसाला

Something added to food primarily for the savor it imparts.

flavorer, flavoring, flavourer, flavouring, seasoner, seasoning
൩. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

അർത്ഥം : एखाद्या विशिष्ट कार्यासाठी बनविलेले, रासायनिक द्रव्ये वा औषधी ह्यांचे मिश्रण.

ഉദാഹരണം : पानात काथ, बडीशेप, लवंग, वेलदोडा, खोबरे इत्यादी गोष्टी मसाला म्हणून घालतात.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी विशेष कार्य के लिए बनाया हुआ औषधियों या रासायनिक द्रव्यों का मिश्रण।

इस ढोल का मसाला गिर गया है।
मसाला
൪. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

അർത്ഥം : एखादे काम, गोष्ट इत्यादीचा आधार.

ഉദാഹരണം : आज तुम्हाला मजा घेण्यासाठी चांगलाच मसाला मिळाला आहे.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी काम, बात आदि का आधार।

आज आपको मजा लेने के लिए अच्छा मसाला मिल गया है।
मसाला
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।