അർത്ഥം : चिमणीच्या आकाराचा, बसकट चणीचा, आखूड शेपटी असलेला एक पक्षी.
ഉദാഹരണം :
रानचंडोल दिसायला तीर चिमणीसारखा दिसतो.
പര്യായപദങ്ങൾ : चंडोल, दडुला, बुलबुला, मुके पाखरू, रानचंडोल, शेंडुर्डी, शेंडुर्ला दाबुर्ला
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Brown-speckled European lark noted for singing while hovering at a great height.
alauda arvensis, skylark