പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള मळ എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

मळ   नाम

൧. नाम / निर्जीव / वस्तू

അർത്ഥം : कानात साचणारा मळ.

ഉദാഹരണം : कानात मळ झाल्याने कान दुखत होता.

പര്യായപദങ്ങൾ : कानकोंडा


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

कान में पायी जानेवाली मैल।

खोंठ की अधिकता से कान संबंधी कई रोग होते हैं।
कनमैल, कर्ण मल, कल्क, खूँट, खूंट, खोंठ, ठेंठी, तोक्म

A soft yellow wax secreted by glands in the ear canal.

cerumen, earwax
൨. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

അർത്ഥം : प्राण्यांच्या शरीराबाहेर पडणारे निरुपयोगी पदार्थ.

ഉദാഹരണം : खत म्हणून पक्ष्यांची विष्ठा वापरल्यास शेतीचे उत्पादन वाढते

പര്യായപദങ്ങൾ : मल, विष्टा, विष्ठा, शी, शीट

൩. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / सामान्यनाम

അർത്ഥം : अन्न पचल्यानंतर शरीराच्या बाहेर टाकला जाणारा निरुपयोगी अवशेष.

ഉദാഹരണം : मनुस्मृतीनुसार शरीरीत १२प्रकारचे मल असतात

പര്യായപദങ്ങൾ : मल

൪. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

അർത്ഥം : एखाद्या वस्तूवर पडणारी वा जमणारी धूळ वा बारीक कण.

ഉദാഹരണം : कपड्यावरील मळ काढण्यासाठी त्याला साबणाने धुतले पाहिजे.

പര്യായപദങ്ങൾ : घाण


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी चीज़ में से निकलने वाली या उस पर जमी हुई गर्द या धूल।

कपड़े से मैल निकालने के लिए उसे साबुन, सर्फ आदि से धोना चाहिए।
कल्क, गंदगी, गन्दगी, मल, मैल, मैला

Fine powdery material such as dry earth or pollen that can be blown about in the air.

The furniture was covered with dust.
dust
൫. नाम / अवस्था

അർത്ഥം : मळण्याची अवस्था किंवा भाव.

ഉദാഹരണം : आपल्या मनातील मळ काढून टाकणे गरजेचे आहे

പര്യായപദങ്ങൾ : मलिनता


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

मलिन होने की अवस्था या भाव।

उसके मन की मलिनता को साफ़ नहीं किया जा सकता।
इस शहर में जगह-जगह गंदगी दिखाई दे रही है।
अपवित्रता, अमेध्यता, अमेध्यत्व, अविशुद्धि, अशुचिता, अशुचित्व, अशुद्धता, अशुद्धि, अशौच, अस्वच्छता, आलाइश, कलुष, गंदगी, गंदापन, गन्दगी, गन्दापन, मलिनता, मलिनत्व, मलिनाई, मलीनता, मालिन्य, मैलापन, श्यामता

The state of being contaminated.

contamination, taint
൬. नाम / निर्जीव / वस्तू

അർത്ഥം : एखाद्या गोष्टी इत्यादीतील घाण.

ഉദാഹരണം : त्याच्या कानात खूप मळ आहे.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी चीज़ का गाढ़ा मल।

उसकी आँख में बहुत कीचड़ है।
कीचड़
൭. नाम / निर्जीव / वस्तू

അർത്ഥം : अस्वच्छतेमुळे त्वचेवर जमा होणारा मळ.

ഉദാഹരണം : तो मळ साफ करण्यासाठी रोज साबणाने अंघोळ करतो.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

त्वचा के ऊपर जमनेवाली मैल।

वह मैल को साफ़ करने के लिए प्रतिदिन साबुन से नहाता है।
त्वचा का मल, त्वचा की मैल, त्वचा मल, मल, मैल
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।