അർത്ഥം : मैनेएवढा आकाराचा, निळ्या-काळ्या रंगाचा, कपाळावर व खांद्यावर निळे पट्टे, चोच आणि पाय काळे असलेला एक पक्षी.
ഉദാഹരണം :
मलबारी कस्तुरिका पहाडी प्रदेश आणि डोंगररांगा येथे आढळतो.
പര്യായപദങ്ങൾ : गोगी, ढपुर्ली, दडुले, दाबुर्ली, मोठी दाबुर्ली
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :