അർത്ഥം : एखादे काम वा गोष्ट जेथे संपते वा संपणे योग्य असते ते अंतिम टोक.
ഉദാഹരണം :
कोणत्याही गोष्टीला काही एक मर्यादा असायलाच हवी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The point or degree to which something extends.
The extent of the damage.അർത്ഥം : एखाद्या गोष्टीचे महत्त्व वाढण्याचा भाव.
ഉദാഹരണം :
देशाचा गौरव देशवासींच्या हाती आहे.
പര്യായപദങ്ങൾ : आन, गरिमा, गौरव, महिमा, माहात्म्य, शान
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The quality of being magnificent or splendid or grand.
For magnificence and personal service there is the Queen's hotel.അർത്ഥം : वर्तनाचा योग्यपणा.
ഉദാഹരണം :
थोरामोठ्यांसमोर मर्यादेने वागावे.