അർത്ഥം : ज्यामुळे एखाद्या गोष्टीच्या प्राप्तिकडे लक्ष लागते ती मनोवृत्ती.
ഉദാഹരണം :
माणसाच्या सर्वच इच्छा पूर्ण होतात असे नाही
പര്യായപദങ്ങൾ : अभिलाषा, आकांक्षा, इच्छा, कामना, वांछा, स्पृहा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
मन में दबी रहनेवाली तीव्र कामना या लालसा।
मनुष्य की प्रत्येक इच्छा पूरी नहीं होती।