അർത്ഥം : एक हिंदू दैवत.
ഉദാഹരണം :
राम व रावण दोघेही शिवाचे उपासक होते.
പര്യായപദങ്ങൾ : आदिनाथ, कपाली, कपाळी, चंद्रमौली, त्रिनेत्र, त्रिपुरारी, त्र्यंबक, नीलकंठ, पंचान्न, पशुपती, महाकाल, महादेव, महेश, रुद्र, शंकर, शंभू, शिव, सदाशिव, सांब, हर
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक सृष्टिनाशक हिन्दू देवता।
शंकर की पूजा लिंग के रूप में प्रचलित है।