അർത്ഥം : काम या मनोवृत्तीचे रूप म्हणून मानला जाणारा एक देव.
ഉദാഹരണം :
भगवान शंकराने आपल्या तृतीयनेत्रातील अग्नीने मदनाला जाळून भस्म केले.
പര്യായപദങ്ങൾ : अनंग, कंदर्प, काम, कामदेव, कुसुमचाप, कुसुमशर, पुष्पधन्वा, मकरध्वज, मनोज, मनोभव, मीनकेतन, स्मर
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक देवता जो काम के रूप माने जाते हैं।
कामदेव को शिव की क्रोधाग्नि का सामना करना पड़ा।