അർത്ഥം : मणिपूर ह्या प्रांताचा रहिवासी.
ഉദാഹരണം :
मणिपुरी स्वतःला हिंदू क्षत्रिय समजतात.
नाट्यकलेत मणिपूरी प्रवीण असतात.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
मणिपुर का मूल या स्थानांतरित निवासी जिसे वहाँ की संस्कृति, धर्म, भाषा आदि विरासत में मिली हुई हो।
आज रंगशाला में मणिपुरियों का नृत्य था।A native or inhabitant of India.
indianഅർത്ഥം : मणिपूर ह्या देशाशी वा प्रांताशी सांबंधित किंवा मणिपूरचा.
ഉദാഹരണം :
मणिपुरी नृत्य अजूनही त्याचे इश्वरभक्तीपर स्वरूप कायम टिकवून आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
मणिपुर का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।
हम लोग मणिपुरी नृत्य देखने गए थे।അർത്ഥം : मणिपुरी ह्या भाषेत असलेला किंवा मणिपुरी ह्या भाषेशी संबंधित.
ഉദാഹരണം :
मणिपुरी साहित्यात कवितांच्याखेरीज कथांतून तत्कालीन वातावरणाचे पडसाद उठलेले आहेत.
അർത്ഥം : मणिपुरात राहणारा.
ഉദാഹരണം :
उद्या महाविद्यालयात मणिपुरी डॉक्टरांचा एक दळ येणार आहे.