അർത്ഥം : अतिशय कंजूष असलेला.
ഉദാഹരണം :
धनीराम शेटजी चिकट माणूस आहे, तो एकही पैसा खर्च करायला तयार होत नाही.
പര്യായപദങ്ങൾ : कद्रू, कवडीचुंबक, कृपण, चिकट, चिक्कू, चुंबक, दामचुंबक
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जो बहुत ही कंजूस हो।
सेठ धनीराम मक्खीचूस है, एक पैसा भी खर्च करना नहीं चाहता।