അർത്ഥം : एखाद्या राज्याचा वा राज्याच्या विभागाचा कारभार ज्याच्या सल्ल्याने चालतो तो अधिकारी.
ഉദാഹരണം :
नव्या चार मंत्र्यांचा उद्या शपथविधी होणार आहे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A person appointed to a high office in the government.
Minister of Finance.അർത്ഥം : राजदरबारात सल्ला देणारी व्यक्ती.
ഉദാഹരണം :
बिरबल अकबरचा मंत्री होता.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
An expert who gives advice.
An adviser helped students select their courses.