അർത്ഥം : लग्न, मुंज इत्यादी कार्याच्या वेळी विशिष्ट प्रकारे म्हटल्या जाणाऱ्या आशीर्वादार्थी पद्यांपैकी प्रत्येक.
ഉദാഹരണം :
मंगलाष्टके संपताच सनई चौघडे वाजू लागले.
मंगलाष्टकानंतरच वर-वधू एकमेकांच्या गळ्यात हार घालतात.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वे मंत्र जिनका पाठ विवाह, आदि के समय वर-वधू के कल्याण की कामना से किया जाता है।
मंगलाष्टक के बाद ही वर-वधू एक दूसरे के गले में हार डालते हैं।