അർത്ഥം : माथा पिवळा,काळा मुखवटा खालील भागावर रेषा नसलेला, वरील भागावर गर्द तांबूस रेषा असलेला पक्षी.
ഉദാഹരണം :
सुगरणीची घरटी फार देखणी असतात.
പര്യായപദങ്ങൾ : कंचुरला, देवचिमणी, देवपाखरू, परीसुगरण, बाया, भोरडा, भोरडी, रानलेडवा, लिडवे, लेडवा, विणकर, सुगरण, सुग्रण, सुरसणी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
गौरैया के आकार का एक पक्षी जिसका माथा पीला और चमकीला होता है।
बया विशिष्ट प्रकार से तिनकों से अपना घोंसला बनाती है।Finch-like African and Asian colonial birds noted for their elaborately woven nests.
weaver, weaver finch, weaverbird