അർത്ഥം : ज्याने भोगले आहे अथवा भोगणारा.
ഉദാഹരണം :
आजकाल रेल्वे आरक्षण मिळणे किती कठीण आहे हे फक्त भोगणारा व्यक्तीच जाणू शकतो.
പര്യായപദങ്ങൾ : भोक्ता, भोगणारा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Having experience. Having knowledge or skill from observation or participation.
experienced, experientഅർത്ഥം : पंचेद्रियांना आनंद वाटेल अशा गोष्टींमध्ये रस घेणारा.
ഉദാഹരണം :
रसिक माणूस जेव्हा असंयमित होतो तेव्हा तो रोगी होतो.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
विषय आदि का भोग करने वाला या भोग में लगा हुआ।
भोगी व्यक्ति जब असंयमित हो जाता है तो वह रोगी हो जाता है।