അർത്ഥം : आर्यांच्या चार वर्णांपैकी पहिल्या वर्णातील मनुष्य.
ഉദാഹരണം :
अध्ययन आणि अध्यापन हे ब्राह्मणाचे कर्तव्य सांगितले आहे
പര്യായപദങ്ങൾ : द्विज, ब्राह्मण, भुसूर, भूदेव, विप्र
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
हिंदुओं के चार वर्णों में से पहले वर्ण का मनुष्य।
पंडित श्याम नारायण एक श्रेष्ठ ब्राह्मण हैं।