അർത്ഥം : भवानीचा एक उपासक, हा गळ्यात कवड्यांच्या माळा घालून, तेलकट वस्त्रे लेवून आणि हातात पोत घेऊन जोगवा म्हणजे भिक्षा मागतो.
ഉദാഹരണം :
दारात आलेल्या भुत्याला आईने पैसे दिले
പര്യായപദങ്ങൾ : भुता
അർത്ഥം : घारीपेक्षा मोठा गरुड.
ഉദാഹരണം :
पिंगट गरुडाचे डोके चपटे, चोच अणकुचीदार व पाय पिसांनी छाकलेले असतात.
പര്യായപദങ്ങൾ : अडेरी, कालमासी, खोकाड मोरगा, गरुड, पिंगट गरुड, मधमासी मुरुग, मुरुग, मोठी अडेरी, मोरघी, विध्य गरुड, सुपर्ण, हुमा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :