അർത്ഥം : काही अनिष्ट घडण्याविषयीचा मनातील अंदाज.
ഉദാഹരണം :
अपघात घडेल हे भय सतत त्याच्या मनात होते
പര്യായപദങ്ങൾ : आशंका, खटका, भय
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Fearful expectation or anticipation.
The student looked around the examination room with apprehension.അർത്ഥം : संकट येईल वा वाईट घडेल या विचाराने मनात उत्पन्न होणारा भाव.
ഉദാഹരണം :
जातीय दंगलींविषयी लोकांच्या मनात आजही भीती आहे.
बाई कुणाची भीड बाळगणार्या नव्हत्या.
പര്യായപദങ്ങൾ : जरब, धाक, धास्ती, भय, भीड, भीडमुर्वत, भेव, मुर्वत
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
An emotion experienced in anticipation of some specific pain or danger (usually accompanied by a desire to flee or fight).
fear, fearfulness, fright