അർത്ഥം : काहीतरी अनिष्ट घडेल किंवा नुकसान होईल अशा शंकेने व्याकूळ होणे.
ഉദാഹരണം :
परीक्षेत नापास तर होणार नाही या विचारानेच मी घाबरून गेले.
പര്യായപദങ്ങൾ : घाबरणे, भयभित होणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Be afraid or feel anxious or apprehensive about a possible or probable situation or event.
I fear she might get aggressive.