അർത്ഥം : द्रव पदार्थाच्या संपर्कात आणून ओले करणे.
ഉദാഹരണം :
कुंभाराने माठ बनवण्यासाठी माती भिजवली.
एका वाटीत गार दूध घेऊन त्यात चांगला, स्वच्छ कापूस भिजवावा.
പര്യായപദങ്ങൾ : ओलावणे
അർത്ഥം : एखाद्या वस्तुला पाणी किंवा एखाद्या द्रव पदार्थाने ओले करण्यासाठी त्यात बुजविणे.
ഉദാഹരണം :
आई रोज रात्री चणे भिजवते.
പര്യായപദങ്ങൾ : भिजविणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :