അർത്ഥം : बसके डोळे, आकडीसारखी काळी चोच असलेला, सुमारे ६१ सेमी. लांबीचा एक पक्षी.
ഉദാഹരണം :
घारीची दृष्टी तीक्ष्ण असते.
പര്യായപദങ്ങൾ : घार, घारड, नागरी घार, लालपाखी घार
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Any of several small graceful hawks of the family Accipitridae having long pointed wings and feeding on insects and small animals.
kite