അർത്ഥം : चुलत, आते, मामे भाऊ वा बहीण.
ഉദാഹരണം :
उन्हाळ्यात सर्व भावंडे आजोळी भेटली.
പര്യായപദങ്ങൾ : भावंडे
അർത്ഥം : एकाच आई वडिलांपासून झालेल्या मुली व मुले.
ഉദാഹരണം :
आम्ही पाच बहिणी व दोन भाऊ अशी सात भावंडे आहोत.
പര്യായപദങ്ങൾ : भावंडे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :