അർത്ഥം : प्रमाणात अधिक जास्त किंवा आवश्यकतेपेक्षा अधिक.
ഉദാഹരണം :
धरणीकंपात लोकांचे अतोनात नुकसान झाले.
പര്യായപദങ്ങൾ : अतिशय, अतोनात, अपरिमित, आतोनात, आत्यंतिक, गडगंज, चिकार, चिक्कार, पुष्कळ, प्रचंड, बखळ, बहुत, बेसुमार, भरपूर, भरमसाट, भरमसाठ, भलता, भाराभर, मुबलक, मोप, रगड, रग्गड, विपुल, शीगलोट, सज्जड
അർത്ഥം : न झेपणारा.
ഉദാഹരണം :
हे काम मला भारी पडले.
അർത്ഥം : तुलनेत श्रेष्ठ पडेल असा.
ഉദാഹരണം :
हा शिपाई दहा जणांना भारी आहे.
അർത്ഥം : अधिक महत्त्व इत्यादी असलेला.
ഉദാഹരണം :
आपल्यापेक्षा गुरूजींनी सांगिलेली गोष्ट भारी आहे.
राज्यातील एक अतिशय वजनदार राजकारणी असलेल्या एका नेत्याने हे समाज सुधारण्याचे कार्य घडवून आणले..
പര്യായപദങ്ങൾ : वजनदार
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :