അർത്ഥം : खूप द्रव्य ठेवलेले असते असे ठिकाण.
ഉദാഹരണം :
दरोडेखोरांनी कोशागारातील सर्व द्रव्य लुटले.
പര്യായപദങ്ങൾ : कोशागार, खजिना, भांडार, भांडारखाना, भांडारगृह
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A storehouse for treasures.
treasure houseഅർത്ഥം : वस्तू इत्यादी साठवण्याचे किंवा ठेवण्याची जागा.
ഉദാഹരണം :
वाणसामान आणि इतर गृहोपयोगी वस्तू ह्या भांडारात आहेत.
പര്യായപദങ്ങൾ : कोठार, गोदाम, भांडार, भांडारखाना, भांडारगृह
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :