അർത്ഥം : मतभेदामुळे वा रागाने दोन व्यक्तींनी एकमेकांशी तावातावाने बोलणे.
ഉദാഹരണം :
ते दोघे काल एकमेकांशी खूप भांडले
അർത്ഥം : समवयस्कांसोबत वाद करणे किंवा त्यांना विरोध करणे.
ഉദാഹരണം :
श्यामने सगळ्यांसमोर माझ्याशी भांडण केले, मी त्याला सोडणार नाही.
പര്യായപദങ്ങൾ : झगडणे, भांडण करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
बराबर वालों से लड़ाई या विरोध करना।
श्याम मुझसे हमेशा प्रतिद्वंद्विता करता है।