അർത്ഥം : वर्तमान काळाच्या पुढे वा नंतर यावयाचा काळ.
ഉദാഹരണം :
भविष्यकाळाची निश्चित कल्पना कोणालाही नसते.
പര്യായപദങ്ങൾ : पुढचा काळ, पुढील काळ, भविष्यकाळ, भावीकाल
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
आने वाला काल या समय।
भविष्य में क्या होगा कोई नहीं जानता।അർത്ഥം : भावी गोष्टीविषयी अगोदर केलेले कथन.
ഉദാഹരണം :
युद्धाविषयीचे त्याचे भविष्य खरे ठरले
പര്യായപദങ്ങൾ : भाकीत
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
आगे चलकर होने वाली वह बात जो पहले से ही किसी ने कह दी हो।
उस महात्मा की भविष्यवाणी सत्य साबित हुई।