പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള भरपूर എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

भरपूर   क्रियाविशेषण

൧. क्रियाविशेषण / प्रमाणदर्शक Quantity

അർത്ഥം : जास्त प्रमाणात किंवा मोठ्या संख्येने.

ഉദാഹരണം : तो खूप मेहनत करतो.
ह्या प्रदर्शनाला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

പര്യായപദങ്ങൾ : खूप, पुष्कळ, फार, भरभरून, मायंदळ, मायंदळा, मायंदाल, मायंधाल


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

To a very great degree or extent.

I feel a lot better.
We enjoyed ourselves very much.
She was very much interested.
This would help a great deal.
a good deal, a great deal, a lot, lots, much, very much

भरपूर   विशेषण

൧. विशेषण / वर्णनात्मक / प्रमाणदर्शक

അർത്ഥം : प्रमाणाने जास्त असलेला.

ഉദാഹരണം : त्याच्याकडे खूप संपत्ती आहे.

പര്യായപദങ്ങൾ : अगाध, अतिशय, अधिक, अपरिमित, आत्यंतिक, खूप, चिकार, चिक्कार, जास्त, पुष्कळ, प्रचंड, फार, बहुत, भरमसाट, भलता, भारी

൨. विशेषण / वर्णनात्मक / प्रमाणदर्शक

അർത്ഥം : प्रमाणात अधिक जास्त किंवा आवश्यकतेपेक्षा अधिक.

ഉദാഹരണം : धरणीकंपात लोकांचे अतोनात नुकसान झाले.

പര്യായപദങ്ങൾ : अतिशय, अतोनात, अपरिमित, आतोनात, आत्यंतिक, गडगंज, चिकार, चिक्कार, पुष्कळ, प्रचंड, बखळ, बहुत, बेसुमार, भरमसाट, भरमसाठ, भलता, भाराभर, भारी, मुबलक, मोप, रगड, रग्गड, विपुल, शीगलोट, सज्जड

൩. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

അർത്ഥം : उणीव ठेवली नाही असा.

ഉദാഹരണം : त्याने आपल्या मित्राला मनावण्याचे भरपूर प्रयत्न केले.

പര്യായപദങ്ങൾ : खूप

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।