അർത്ഥം : पूर्णत्वाची, उत्कर्षाची स्थिती किंवा काळ.
ഉദാഹരണം :
त्याचे वैभव भरात होते
അർത്ഥം : आवेग, उत्साह, जोर ह्यांचे आधिक्य.
ഉദാഹരണം :
रागाच्या भरात माझ्याकडून ही चूक झाली
അർത്ഥം : मूळ गोष्टीत केलेला अधिकचा समावेश.
ഉദാഹരണം :
भाषेत रोज नव्या शब्दांची भर पडतच असते
അർത്ഥം : एखाद्या गोष्टीला दिलेले महत्त्व.
ഉദാഹരണം :
त्यांनी आपल्या भाषणात वृक्षतोड थांबवण्यावर भर दिला.
പര്യായപദങ്ങൾ : जोर
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :