അർത്ഥം : एखाद्या ठिकाणी इकडेतिकडे जाणे.
ഉദാഹരണം :
आम्ही गोवा देखील फिरलो.
പര്യായപദങ്ങൾ : फिरणे, भ्रमण करणे, हिंडणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी स्थान पर घूमना-फिरना।
हमने गोवा भी घूमा है।അർത്ഥം : वाट चुकल्यामुळे इकडे-तिकडे जाणे.
ഉദാഹരണം :
नवीन शहरात तो भटकला आणि स्टेशनला पोहचला.
പര്യായപദങ്ങൾ : बहकणे, भकणे, रस्ता चुकणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
रास्ता भूलकर इधर-उधर चले जाना।
नए शहर में वह भटक गया और स्टेशन पहुँच गया।അർത്ഥം : एखादी गोष्ट शोधण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी इकडे-तिकडे जाणे.
ഉദാഹരണം :
श्याम नोकरीच्या शोधात वणवण भटकत आहे.
പര്യായപദങ്ങൾ : फिरणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
कुछ ढूँढ़ने के लिए व्यर्थ इधर-उधर घूमते फिरना।
नौकरी की तलाश में श्याम भटक रहा है।Move about aimlessly or without any destination, often in search of food or employment.
The gypsies roamed the woods.അർത്ഥം : उगीचच किंवा व्यर्थ इकडे-तिकडे फिरत राहणे.
ഉദാഹരണം :
कामातून वेळ मिळाल्यावर मी बाजारातून हिंडत होते.
പര്യായപദങ്ങൾ : फिरणे, भटक्या मारणे, हिंडणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : मन किंवा विचार हे शांत न राहता इकडे-तिकडे जाणे.
ഉദാഹരണം :
मुलांचे ध्याने खेळामुळे भटकते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :