അർത്ഥം : चिमणीच्या आकाराचा, मंद गतीने पंख फडफडवित उडणारा, पंखावर तांबूस पट्टे आणि शेपटीची बाहेरची पिसे पांढरी असणारा एक पक्षी.
ഉദാഹരണം :
भट चंडोल झुडपात बसला असताना किंवा उडत असताना गात असतो.
പര്യായപദങ്ങൾ : गायक चंडोल
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :