അർത്ഥം : देवदेवतांविषयी किंवा ईश्वराविषयी असणारे प्रेम.
ഉദാഹരണം :
नामदेवांच्या भक्तीमुळे विठ्ठलाने नैवेद्य खाल्ला
പര്യായപദങ്ങൾ : निष्ठा, श्रद्धा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
(Hinduism) loving devotion to a deity leading to salvation and nirvana. Open to all persons independent of caste or sex.
bhaktiഅർത്ഥം : मोठ्यांविषयी असलेली श्रद्धा किंवा आदरभाव.
ഉദാഹരണം :
ज्ञान मिळविण्यासाठी गुरूविषयी भक्ती असणे आवश्यक आहे असे संत, महात्म्यांनी सांगितले आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :