അർത്ഥം : अंधांसाठी तयार केलेली उठावदार टिंबांची लिपी.
ഉദാഹരണം :
ब्रेल लिपीचा जनक लुई ब्रेल हे फ्रेंच अंधशिक्षक होय.
പര്യായപദങ്ങൾ : ब्रेल लिपी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A point system of writing in which patterns of raised dots represent letters and numerals.
brailleഅർത്ഥം : फ्रेंच अंधशिक्षक व ब्रेल लिपीचा जनक.
ഉദാഹരണം :
ल्वी ब्रेलनी तयार केलेली लिपी आधुनिक काळात अंधांना वरदान ठरली आहे.
പര്യായപദങ്ങൾ : लुई ब्रेल, ल्वी ब्रेल
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :