അർത്ഥം : चिंध्यांची गुंडाळी.
ഉദാഹരണം :
दरोडेखोरांनी त्याच्या तोंडात बोळा कोंबला
അർത്ഥം : चुना देणे, भोक बुजवणे, भिंत सारवणे इत्यादीसाठी कापडाचा केलेला बोळा.
ഉദാഹരണം :
ह्या भिंतीवर जरा बोळा फिरवून घे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : अशक्त अर्भकाच्या तोंडात दुधात भिजवून दिलेली चिंधी.
ഉദാഹരണം :
ते बाळ अपुर्या दिवसाचे असल्याने त्याला बोळ्याने दूध पाजावे लागत होते