അർത്ഥം : लहान मुली खेळण्यासाठी वापरतात ते मातीचे लाकडाचे अथवा धातूचे लहान भांडे.
ഉദാഹരണം :
आईची हाक ऐकताच मुलींनी आपली बोळकी आवरली
അർത്ഥം : दात नसलेले तोंड.
ഉദാഹരണം :
आजोबांच्या तोंडाचे बोळके झाले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
+ बिना दाँत का मुँह।
वह दादाजी के जर्जर शरीर, पोपले मुँह ओर झुकी हुई कमर को देखकर डर गया।