അർത്ഥം : आपले म्हणणे लोकांसमोर मांडण्यासाठी औपचारिकरीत्या बोलणे.
ഉദാഹരണം :
एका लहान मुलीने सभेत न घाबरता भाषण केले.
പര്യായപദങ്ങൾ : भाषण करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
सभा आदि में श्रोताओं के सामने किसी विषय पर अपने भाव व्यक्त करना।
मुख्य अतिथि ने अनुशासन के महत्व पर भाषण दिया।അർത്ഥം : काहीतरी बोलून एखाद्या कार्यात बाधक होणे.
ഉദാഹരണം :
तुम्ही बोललात म्हणून हे काम थांबले.
तुम्ही मध्ये बोलू नका.
അർത്ഥം : सामर्थ्यवान असल्यामुळे वर्चस्व वा वरचढ असणे.
ഉദാഹരണം :
पैसा बोलतो.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखाद्या परिचिताशी बोलून-चालून राहणे.
ഉദാഹരണം :
तो माझ्याशी आता बोलत नाही.
അർത്ഥം : वेडे-वाकडे वा टोचून बोलणे.
ഉദാഹരണം :
माझी सासू मला रोज खूप बोलते.
പര്യായപദങ്ങൾ : टोचून बोलणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखादी वस्तू, काम इत्यादीविषयी माहिती कळेल असे करणे.
ഉദാഹരണം :
त्याने सांगितले की रहीम आज येणार नाही.
പര്യായപദങ്ങൾ : कळवणे, कळविणे, सांगणे, सूचना देणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी वस्तु, काम आदि के बारे में बताना।
उसने कहा कि रहीम आज नहीं आयेगा।അർത്ഥം : तोंडाने भाषिक ध्वनी काढणे.
ഉദാഹരണം :
त्याला ळ बोलता येत नाही.
പര്യായപദങ്ങൾ : उच्चार करणे, उच्चारणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : कोणत्याही विषयावर दोन किंवा अधिक लोकांचे आपसात बोलणे.
ഉദാഹരണം :
पुष्कळ दिवसांनी भेटल्यामुळे मैत्रिणी खूप बोलत होत्या.
പര്യായപദങ്ങൾ : वार्ता करणे
അർത്ഥം : कोणताही प्राणी वा जीव ह्यांनी मुखातून ध्वनी बाहेर काढणे.
ഉദാഹരണം :
त्यांची माणसे खूप बोलत होती.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखाद्या विषयावर परस्परांशी बोलण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
संभाषणाच्या ओघात त्याने गुप्त गोष्टी ही सांगितल्या.
പര്യായപദങ്ങൾ : संभाषण