അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : एखाद्या टोकदार वस्तूचे नरम पृष्ठभागात शिरणे.
ഉദാഹരണം : अनवाणी जाऊ नको खडे बोचतील.
പര്യായപദങ്ങൾ : खुपणे, घुसणे, टोचणे, रुतणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
नुकीली वस्तु का नरम स्तर में घुसना।
Cause a stinging pain.
അർത്ഥം : एखादी गोष्ट मनाला बरी न वाटणे वा ती नडणे.
ഉദാഹരണം : तिची वागणूक मला खटकली.
പര്യായപദങ്ങൾ : खटकणे, नडणे
അർത്ഥം : मनाला एखाद्या गोष्टीचा त्रास होणे.
ഉദാഹരണം : माझ्या मुलाचे अशा प्रकारे घर सोडून जाणे ही गोष्ट अजूनही मला सलते.
പര്യായപദങ്ങൾ : खुपणे, टोचणे, सलणे
मानसिक कष्ट या पीड़ा होना।
Cause emotional anguish or make miserable.
അർത്ഥം : एखाद्या अणुकुचीदार शस्त्राने कान, नाक इत्यादीला भोक पाडण्याची क्रिया.
ഉദാഹരണം : कानातले घालण्यासाठी टोचणी करावी लागते.
പര്യായപദങ്ങൾ : टोंचणी, टोचणी, वेधन
छेद करने की क्रिया।
Something that people do or cause to happen.
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക