അർത്ഥം : अधिकृत बैठक.
ഉദാഹരണം :
शेतकर्यांचे राष्ट्रीय अधिवेशन आधुनिक तंत्रज्ञानाविषयी माहिती देणारे होते
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A prearranged meeting for consultation or exchange of information or discussion (especially one with a formal agenda).
conferenceഅർത്ഥം : बसण्यासाठी वापरली जाणारी वस्तू.
ഉദാഹരണം :
पाहुणे बाहेर बैठकीवर बसले होते.
അർത്ഥം : पाहुणे मंडळी जिथे बसतात ती सामान्यपणे घराची पहिली किंवा दुसरी खोली.
ഉദാഹരണം :
जोशी काका कधीचे दिवाणखान्यात तुमची वाट पाहत बसले आहेत.
പര്യായപദങ്ങൾ : दिवाणखाना
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
घर के बाहरी भाग का वह कमरा जहाँ बड़े आदमी बैठते और सब लोगों से मिलते हैं।
अतिथि बैठक में आपका इंतज़ार कर रहे हैं।A room in a private house or establishment where people can sit and talk and relax.
front room, living room, living-room, parlor, parlour, sitting room