അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : ज्याचे पालनपोषण करणारे कोणीही नाही अशी व्यक्ती.
ഉദാഹരണം : नेहमी निराश्रितांना मदत केली पाहिजे.
പര്യായപദങ്ങൾ : अनाथ, असहाय, निराधार, निराश्रित, पोरका
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी
वह जिसका कोई सहारा न हो।
അർത്ഥം : ज्याचे पालनपोषण करणारे कोणीही नाही असा.
ഉദാഹരണം : आईवडिलांचे अपघाती निधन झाल्यामुळे तो पोरका झाला
जिसका कोई पालन-पोषण करनेवाला न हो।
അർത്ഥം : मालक नसलेला.
ഉദാഹരണം : बेवारशी कुत्र्यांची नसबंदी केली.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
जिसका कोई मालिक न हो (जंतु)।
Wandering aimlessly without ties to a place or community.
അർത്ഥം : ज्याला कोणी मालक नाही असा.
ഉദാഹരണം : रस्त्यावर एक बेवारशी खोके पडले आहे.
പര്യായപദങ്ങൾ : बेवारस
जिसका कोई मालिक न हो।
Not claimed or called for by an owner or assignee.
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക