അർത്ഥം : ताल सोडून गाणारा, वाजवणारा.
ഉദാഹരണം :
आजच्या गाण्याला तबलजी अगदीच बेताल होता
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : ज्यावर नियंत्रण नाही असा किंवा ताब्यात नसलेला.
ഉദാഹരണം :
घोडेस्वाराने बेताल घोड्याची लगाम जोरात खेचली.
बेताल घोड्याला तो सांभाळू शकला नाही.
പര്യായപദങ്ങൾ : अनियंत्रित, बेलगामी, स्वैर
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जो नियंत्रण या काबू में न हो।
घुड़सवार ने बेक़ाबू घोड़े की लगाम जोर से खींची।Not restrained or controlled.
Unbridled rage.