അർത്ഥം : मनात घाबरून वरवर संताप दाखवून दिली जाणारी धमकी.
ഉദാഹരണം :
त्याच्या पोकळ धमकीला घाबरणार नाही
പര്യായപദങ്ങൾ : पोकळ धमकी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
मन में डरते हुए ऊपर से प्रकट किया जानेवाला बनावटी क्रोध या इसी प्रकार दी जानेवाली धमकी।
हम तुम्हारी गीदड़ भभकी से डरनेवाले नहीं।