അർത്ഥം : क्रिक्टच्या खेळात चेंडू खेळायची लाकडी फळी.
ഉദാഹരണം :
बाबांनी मला नवीन बॅट आणून दिली.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The club used in playing cricket.
A cricket bat has a narrow handle and a broad flat end for hitting.അർത്ഥം : रबराचे वेष्टण असलेली, टेबल टेनिस खेळण्यासाठी वापरात येणारी लाकडाची फळी.
ഉദാഹരണം :
बॅट एकीकडून गुळगुळीत व एकीकडून खरबरीत असते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
टेबल-टेनिस खेलने में प्रयुक्त एक चपटा खेल उपस्कर।
कुछ बैट की सतह चिकनी और कुछ बैट की सतह खुरदुरी होती है।