അർത്ഥം : ज्या स्थानवरून किल्याचे अथवा नगराचे संरक्षण केले जाते ते स्थान.
ഉദാഹരണം :
सगळे मावळे बुरुजावर ठाण मांडून बसले आहेत.
പര്യായപദങ്ങൾ : बुरूज, मार्याची जागा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A defensive post at the end of a bridge nearest to the enemy.
bridgeheadഅർത്ഥം : कोटाच्या तटबंदीत मजबुतीसाठी, बचावासाठी व मार्यासाठी जागोजाग केलेली वर्तुळाकार बंदिस्त जागा.
ഉദാഹരണം :
सैनिक बुरुज चढून गडावर आले.
പര്യായപദങ്ങൾ : बुरूज
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A rampart built around the top of a castle with regular gaps for firing arrows or guns.
battlement, crenelation, crenellation