അർത്ഥം : एखाद्या कामात किंवा विषयात पूर्णपणे गढून जाणे.
ഉദാഹരണം :
तो गाण्यात तल्लीन झाला
പര്യായപദങ്ങൾ : गढणे, गर्क होणे, गुंग होणे, गुंगणे, तल्लीन होणे, दंग होणे, बुडणे, मग्न होणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी विषय या कार्य को करने में मग्न होना।
मीरा कृष्ण भजन में तल्लीन हुई।