അർത്ഥം : पाणी इत्यादी द्रव पदार्थात खोल जाणे,अंतर्धान पावणे.
ഉദാഹരണം :
वादळामुळे जहाज समुद्रात बुडाले
അർത്ഥം : आकाशातील ग्रहगोलादिकांचे दिसेनासे होणे.
ഉദാഹരണം :
आज सूर्य लवकर मावळला.
പര്യായപദങ്ങൾ : अस्ताला जाणे, मावळणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखाद्या कामात किंवा विषयात पूर्णपणे गढून जाणे.
ഉദാഹരണം :
तो गाण्यात तल्लीन झाला
പര്യായപദങ്ങൾ : गढणे, गर्क होणे, गुंग होणे, गुंगणे, तल्लीन होणे, दंग होणे, बुडून जाणे, मग्न होणे
അർത്ഥം : व्यवसायात गुंतवलेल्या पैशाचे नुकसान होणे.
ഉദാഹരണം :
शेअर बाजारात लावलेला सर्व पैसा बुडाला
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
कोई वस्तु, कार्य आदि का नष्ट हो जाना।
उसका पूरा धंधा डूब गया।Grow worse.
Her condition deteriorated.അർത്ഥം : वाया जाणे.
ഉദാഹരണം :
काम काही झाले नाही पण अख्खा दिवस बुडाला
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
(समय) बिना मतलब का चला जाना।
मेरा आज का पूरा दिन यों ही बीत गया।