അർത്ഥം : पंधरवड्यातील दुसरी तिथी.
ഉദാഹരണം :
द्वितीयेची चन्द्रकोर रेखीव असते.
सोहनचा जन्म कृष्णपक्षातील द्वितीयेला झाला होता.
പര്യായപദങ്ങൾ : द्वितीया
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
An amount of time.
A time period of 30 years.അർത്ഥം : ज्यापासून नवीन वनस्पती उत्पन्न होते असे फुलातील वा धान्याचे दाणे वा फळातील कठिण भाग.
ഉദാഹരണം :
आमच्या शेतात कापसाच्या बिया पेरल्या
പര്യായപദങ്ങൾ : बी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A mature fertilized plant ovule consisting of an embryo and its food source and having a protective coat or testa.
seedഅർത്ഥം : एखादे कार्य, व्यापार इत्यादीकांचा पहिला भाग.
ഉദാഹരണം :
आरंभ उत्तम असेल तर शेवट पण उत्तम होतो.
പര്യായപദങ്ങൾ : आरंभ, उगम, उत्पत्ती, प्रारंभ, मूळ, श्रीगणेशा, सुरवात, सुरूवात
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
An event that is a beginning. A first part or stage of subsequent events.
inception, origin, originationഅർത്ഥം : कारणीभूत किंवा मूळ मुद्दा किंवा गोष्ट.
ഉദാഹരണം :
ह्या मातीतच स्वराज्याचे बीज पेरेल गेले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह जो किसी काम आदि के लिए प्रेरणा दे या वह भाव आदि जो किसी कारणवश उत्पन्न हो।
मनोहर के व्यवहार ने शीला के मन में घृणा के बीज बो दिए।