അർത്ഥം : बक्षीस म्हणून दिलेली धातूची चकती.
ഉദാഹരണം :
संगीत स्पर्धेत पहिला आल्याबद्दल त्याला सोन्याचे पदक मिळाले
പര്യായപദങ്ങൾ : पदक
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
An award for winning a championship or commemorating some other event.
decoration, laurel wreath, medal, medallion, palm, ribbonഅർത്ഥം : कापड इत्यादीपासून बनवलेले चिन्ह जे शिपाई किंवा स्वयंसेवक इत्यादींच्या ओळखीसाठी लावला जाते.
ഉദാഹരണം :
सभेत आलेल्या सर्व स्वयंसेवकांनी बिल्ले लावले होते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
मानव निर्मित कपड़े आदि का वह चिन्ह जो कुछ चपरासी या स्वयंसेवक आदि अपने पहचान के लिए लगाते हैं।
सभा में आये सभी स्वयंसेवक बिल्ला लगाये हुए थे।An emblem (a small piece of plastic or cloth or metal) that signifies your status (rank or membership or affiliation etc.).
They checked everyone's badge before letting them in.