അർത്ഥം : वीस अधिक दोन मिळून होणारी संख्या.
ഉദാഹരണം :
अकरा अधिक अकरा बावीस होतात.
അർത്ഥം : इंग्रजी महिन्यातील बाविसाव्या दिवशी येणारी तारीख.
ഉദാഹരണം :
ह्या महिन्याच्या बावीस ते तीसपर्यंत माझी सुट्टी आहे.
പര്യായപദങ്ങൾ : बावीस तारीख, २२, २२ तारीख
അർത്ഥം : वीस अधिक दोन.
ഉദാഹരണം :
बावीस तारखेला आम्ही गोव्याला जाणार आहोत