അർത്ഥം : एखाद्याच्या संदर्भात त्याच्या उजवीकडे वा डावीकडील क्षेत्र.
ഉദാഹരണം :
श्याम माझ्या बाजूला बसला.
പര്യായപദങ്ങൾ : शेजारी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A place within a region identified relative to a center or reference location.
They always sat on the right side of the church.അർത്ഥം : वस्तू, मनुष्य इत्यादिकांच्या मागील, पुढील भागांखेरीज कडेच्या दोन भागांपैकी प्रत्येक.
ഉദാഹരണം :
माझी उजवी बाजू दुखते आहे
പര്യായപദങ്ങൾ : अंग, कड, पार्श्वभाग
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखादे स्थान वा गोष्ट ह्यांच्या, पुढील व मागील ह्यांपेक्षा भिन्न असणार्या दोन बाजू अथवा कडा.
ഉദാഹരണം :
पत्राची दुसरी बाजू पिवळी आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी स्थान या पदार्थ के वे दोनों छोर या किनारे जो अगले या पिछले से भिन्न हों।
पत्र का दूसरा पक्ष पीला है।An extended outer surface of an object.
He turned the box over to examine the bottom side.അർത്ഥം : एखाद्या विषयाबाबतचे तत्त्व, सिद्धांत अथवा गट.
ഉദാഹരണം :
तुम्ही कोणती बाजू घेत आहात?
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी विषय के दो या अधिक परस्पर विरोधी तत्वों, सिद्धांतों अथवा दलों में से कोई एक।
आप किस पक्ष में हैं?An aspect of something (as contrasted with some other implied aspect).
He was on the heavy side.അർത്ഥം : नियत स्थानाच्या जवळपासचा प्रदेश.
ഉദാഹരണം :
आपण कोणत्या बाजूला जात आहोत?
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A place within a region identified relative to a center or reference location.
They always sat on the right side of the church.അർത്ഥം : सैन्यातील कोणताही एक बाजू (डावी किंवा उजवी).
ഉദാഹരണം :
भारतीय सेनेने शत्रूसेनेच्या डाव्या बाजूवर हमला केला.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :