അർത്ഥം : बुद्धिबळ, कवड्या इत्यादी खेळण्याची संपूर्ण प्रक्रिया.
ഉദാഹരണം :
तुला डाव अर्धा टाकून जाता येणार नाही
പര്യായപദങ്ങൾ : डाव
അർത്ഥം : सुरवातीपासून शेवटापर्यंतचा असा खेळ ज्यात हारजीत आहे वा पैज लागलेली आहे.
ഉദാഹരണം :
श्यामने हरता हरता शेवटच्या क्षणी बाजी मारली.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :